एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरून घसरले

By Admin | Updated: December 20, 2015 22:56 IST2015-12-20T22:56:50+5:302015-12-20T22:56:50+5:30

बिहारच्या खगडिया जिल्ह्यात रविवारी पहाटे कटिहार-अमृतसर आम्रपाली एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

The seven coaches of the express train collapsed | एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरून घसरले

एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरून घसरले

पाटणा/खगडिया : बिहारच्या खगडिया जिल्ह्यात रविवारी पहाटे कटिहार-अमृतसर आम्रपाली एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. पहाटे १.१४ च्या सुमारास पटराहा आणि आम्रपाली एक्स्प्रेसचे एसी-२ आणि एसी-३ या दोन वातानुकूलित डब्यांसह सात डबे अचानक रुळावरून घसरले.

Web Title: The seven coaches of the express train collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.