शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pathaan Movie : ज्या थिएटरमध्ये 'पठाण'चा शो असेल, ते पेटवून द्या; 'भगव्या बिकिनी'वरून अयोध्येतील महंतांची चिथावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 10:58 IST

जी भीती होती तेच झालंय. सध्या बॉलिवुड चित्रपट बॉयकॉट (Boycott) करण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. पठाणही बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Pathaan Movie :  जी भीती होती तेच झालंय. बॉलिवुड किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) ३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर येतोय. पठाण सिनेमातून तो चाहत्यांच्या भेटीला येतोय. पण सध्या बॉलिवुड चित्रपट बॉयकॉट (Boycott) करण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. पठाणही बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पठाणच्या बेशरम रंग (Besharam Rang) गाण्यात दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घालून केलेल्या बोल्ड डान्सवर आक्षेप घेण्यात येतोय. 

अयोध्येतील महंत राजू दास यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर बहिष्काराची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर पठाण चित्रपट ज्या ज्या सिनेमागृहांमध्ये लावला जाईल ते जाळून टाकण्याचंही आवाहन महंत राजू दास यांनी केलं आहे. शाहरुख खाननं सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप राजू दास यांनी केला आहे. 

अयोध्या चे महंत राजू दास म्हणतात, ' "बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये सातत्यानं सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल याचाच प्रयत्न केला जात आहे. हिंदू देवीदेवतांचा कसा अपमान करता येईल याची संधी शोधली जाते. पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं बिकनी परिधान करुन साधूसंतांची आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे"

Besharam Rang Pathaan Movie : 'अंगात आले आहे का !' बेशरम रंग गाण्यावरुन नेटकऱ्यांनी बनवले भन्नाट मीम्स

सिनेमात भगव्या रंगाच्याच बिकिनीचा वापर करण्याचं काय कारण होतं. हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासाठी हे मुद्दाम केलं गेलं. लोकांनीच यावर कठोर कारवाई केली पाहिजे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकावा. तसंच हा सिनेमा ज्या थिएटरमध्ये लागेल ते जाळून टाका. अशा लोकांसोबत अशाच प्रकारे वागायला हवं, असं राजू दास म्हणाले. 

'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झालं. यात दीपिकाचा बोल्ड लुक पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Pathan Movieपठाण सिनेमाHinduहिंदूShahrukh Khanशाहरुख खानDeepika Padukoneदीपिका पादुकोण