शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"लसींची जागतिक गरज पूर्ण करण्यासाठी अब्जावधी डोसेसची गरज, सर्व लस उत्पादक कंपन्यांचं सहकार्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 22:37 IST

Coronavirus Vaccine : सीरम इन्स्टीट्यूटच्या अदर पूनावाला यांचं वक्तव्य. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यादरम्यान ६ कोटी डोसेसची निर्यात, पूनावाला यांची माहिती. 

ठळक मुद्देजानेवारी-फेब्रुवारी महिन्यादरम्यान ६ कोटी डोसेसची निर्यात, पूनावाला यांची माहिती. 

Coronavirus Vaccine Adar Poonawalla: इंडिया ग्लोबल फोरम २०२१ मध्ये भाग घेत सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लसींच्या कमतरतेवर आपलं मत व्यक्त केलं. लसींच्या आयात निर्यातीमुळे लसींची कमतरता भासणं ही सामान्य बाब आहे. अशी स्थिती यापूर्वीही होती कारण जे देश लस खरेदी करण्यासाठी सक्षम आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल, असं पूनावाला म्हणाले. "गोष्टी इतक्या चुकीच्या झाल्यात असं मला वाटत नाही. जागतिक गरज पूरअण करण्यासाठी आपल्यासा अब्जावधी लसींची गरज आहे. जगातील सर्व लस उत्पादक कंपन्या सहकार्य करत आहे आणि कोणताही मार्ग नाही. आपण पुढे जात आहोत आणि अन्य देखील," असं ते म्हणाले. 

"जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान लसींच्या ६ कोटी डोसेसची निर्यात करण्यात आली. जी कोणत्याही अन्य देशापेक्षा अधिक होती. परंतु आनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजला होता. त्यानंतर आम्ही आमचं लक्ष भारतावर केंद्रीत केलं, कारण त्यावेळी याची अधिक गरज होती," असंही पूनावाला म्हणाले. येत्या महिन्याभरात आपल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला कोविशिल्डला युरोपियन मेडिसिन एजन्सीची मंजुरी मिळण्याचा भरवसा असल्याचं त्यांनी नमूद केलं. "वॅक्सिन पासपोर्टचा मुद्दा देशांदरम्यान परस्पर आधारावर असला पाहिजे. ईएमएमध्ये अर्ज करण्यासाठी सांगण्याचा मुद्दा अगदी योग्य आहे. आमचे भागीदार अॅस्ट्राझेनकाच्या माध्यमातून ते एका महिन्यापूर्वीच करण्यात आलं आहे आणि त्यासाठी एक वेळही लागते," असं पूनावाला यांनी नमूद केलं. 

ईएमएकडे अर्ज केलायूके एमएचआरए, डब्ल्यूएचओ यांच्या मंजुरी प्रक्रियेस देखील वेळ लागला आणि आम्ही ईएमएकडे अर्ज केला. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की एका महिन्यात ईएमए कोविशिल्ड लसीला मंजुरी देईल. असं न करण्याचं कोणतंच कारण नाहीये, कारण ते अॅस्ट्राझेनकाच्या डेटावर आधारित आहे आणि आमचं उत्पादनही अॅस्ट्राझेनकाच्या समानच आहे. याला WHO, ब्रिटन एमएचआरएद्वारे मंजुरी देण्यात आली असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतAdar Poonawallaअदर पूनावालाGovernmentसरकार