शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्‍ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक, मद्यधुंद अवस्थेत मुलगा-मुलगी घुसले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:36 IST

पोलिसांकडून या जोडप्याला अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान/कार्यालय असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक झाल्याचं समोर आलं आहे. अतिशय हायसेक्युरिटी असलेल्या राष्ट्रपती भवनात रात्रीच्या वेळी दारू पिलेले दोघेजण घुसल्याची घटना घडली आहे. राष्ट्रपती भवनात घुसून दोघे फिरत होते. बऱ्याच वेळानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी एक मुलगा आणि मुलगी रात्री कारमधून राष्ट्रपती भवनात घुसले होते. ही अतिशय गंभीर आणि संवेदनशील बाब आहे. राष्ट्रपती भवनात घुसून बराचवेळ दोघे मध्ये फिरले. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. चौकशी केल्यानंतर दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार दोघेही दारुच्या नशेत होते. पकडलेल्या मुलाचे नाव मोहित असून तो 25 वर्षांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे राष्ट्रपती भवनात घुसणे अतिशय गंभीर बाब असून, पोलिस आता या दोघांवर योग्य ती कारवाई करू शकतात. दरम्यान, राष्ट्रपती भवनासारख्या हायसेक्युरिटी असलेल्या ठिकाणात अशाप्रकारे घुसखोरी झाल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  

 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षdelhiदिल्लीPoliceपोलिस