मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:06+5:302014-12-20T22:27:06+5:30

मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी

Separate arrangements for holding dead bodies | मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी

मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी

तदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी
नागपूर : रेल्वेस्थानकावर अनेकदा आजूबाजूच्या रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यातून पडून मृत्यू पावलेल्या प्रवाशांना आणण्यात येते. त्यांचा मृतदेह अनेकदा तासन्तास उघड्यावर ठेवण्यात येतो. यामुळे इतर प्रवाशांना तेथून ये-जा करताना त्याचा त्रास होतो. त्यामुळे असे मृतदेह ठेवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी वेगळी व्यवस्था करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

Web Title: Separate arrangements for holding dead bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.