शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएनबी’ घोटाळ्यात ज्येष्ठ अधिकारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 03:12 IST

कर्जघोटाळा बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत आॅगस्ट २००९ ते मे २०११ या काळात झाला होता. तेव्हा जिंदाल त्या शाखेचे मुख्य व्यवस्थापक होते.

नवी दिल्ली : नीरव मोदी आणि मेहुल चौकसी या हिरे व्यापारातील मामा-भाच्याच्या जोडीशी संबंधित कंपन्यांना अनियमित पद्धतीने दिलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडित गेल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बुधवारी पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकेतील राजेश जिंदाल या महाव्यवस्थापक हुद्यावरील अधिकाऱ्यास अटक केली. या प्रकरणातील ही सहावी अटक असून, त्यापैकी जिंदाल हे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.हा कर्जघोटाळा बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत आॅगस्ट २००९ ते मे २०११ या काळात झाला होता. तेव्हा जिंदाल त्या शाखेचे मुख्य व्यवस्थापक होते. त्यानंतर त्यांना महाव्यवस्थापकपदी बढती मिळून सध्या ते बँकेच्या दिल्लीतील मुख्यालयात कर्ज विभागात होते. दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.बनावट ‘लेटर्स आॅफ अंडरटेकिंग’च्या आधारे हा घोटाळा करण्यात आला होता. या बनावट दस्तावेजांच्या आधारे नंतर विदेशातील बँकांकडून कर्जे घेण्यात आली होती. स्वत: भारतातून फरार झाला आहे.नीरव मोदी व मेहुल चौकशी यांच्या कंपन्यांमधील पाच अधिकाºयांनाही मंगळवारी अटक केल्याचे ‘सीबीआय’कडून सांगण्यात आले; पण त्याचा तपशील लगेच समजला नाही.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा