शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचं निधन

By मोरेश्वर येरम | Updated: December 21, 2020 16:04 IST

मोतीलाल वोरा हे गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जातात. ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत. 

ठळक मुद्देमोतीलाल वोरा यांच्या जाण्याने काँग्रेसचं मोठं नुकसानमोतीलाल वोरा तब्बल १७ वर्ष काँग्रेसच्या खजिनदारपदावर होतेमोतीलाल वोरा दोनवेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत

नवी दिल्लीकाँग्रेसचे ज्येष्ठ मोतीलाल वोरा याचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. मोतीलाल वोरा यांनी दोनवेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. महत्वाची बाब म्हणजे वोरा यांचा कालच ९३ वाढदिवस आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला होता. 

मोतीलाल वोरा हे गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जातात. ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत. काँग्रेस पक्षाच्या खजिनदारपदावर ते तब्बल १७ वर्ष कार्यरत होते. वाढतं वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी खजिनदार पदातून मुक्त करण्याची विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०१८ साली केली होती. 

वोरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या खजिनदारपदाची जबाबदारी अहमद पटेल यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांचंही २५ नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. अहमद पटेल हे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जात होते. पक्षाचे राजकीय रणनितीकार म्हणूनही अहमद पटेल यांची ओळख होती. मोतीलाल वोरा आणि अहमद पटेल या दिग्गज नेत्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठं नुकसान झालं आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश