शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेत गायीचा मृत्यू; स्वयंघोषित गोरक्षकाची लोको पायलटला वारंवार मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 13:12 IST

कथित गोरक्षकाची लोको पायलटला शिवीगाळ, मारहाण

अहमदाबाद: स्वयंघोषित गोरक्षकाचा फटका लोको पायलटला बसला आहे. ट्रेन वेगात असताना अचानक समोर आलेल्या गायीचा मृत्यू झाल्यानं कथित गोरक्षकानं लोको पायलटला अनेकदा मारहाण केली. पाटणमधील सिधपूर जंक्शनजवळ हा प्रकार घडला. लोको पायलट जी. ए. झाला शनिवारी ग्वालियार-अहमदाबाद सुपरफास्टवर सेवा बजावत होते. त्यावेळी सिधपूर जंक्शनजवळ एक गाय अचानक रुळांवर आली. यावेळी स्टेशन मास्तरांनी लाल निशाण फडकावलं. मात्र झाला यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि गाय रेल्वेखाली आली. यानंतर झाला यांनी गायीचं मृत शरीर उचलण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी बिपीनसिंह राजपूत नावाच्या २८ वर्षीय प्रवाशानं झाला यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. स्वत:ला गोरक्षक म्हणवणाऱ्या राजपूत यांनी लोको पायलट झाला यांच्यावर हल्ला केल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. यानंतर १५० गोरक्षकांचा जमाव घटनास्थळी आला आणि त्यांनी झाला यांना धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर थोड्या वेळानं ट्रेन सुरू झाली आणि राजपूत यांनी दोनवेळा झाला यांच्यावर हल्ला केला. पोलिसांची मदत घेण्यासाठी झाला मेहसाणात उतरले. त्यावेळी राजपूत यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी राजपूतला ताब्यात घेतलं.  

टॅग्स :cow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारcowगाय