विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट विजयी

By Admin | Updated: October 12, 2014 00:51 IST2014-10-10T22:28:02+5:302014-10-12T00:51:56+5:30

नाशिक : जिल्हा हौशी रोलबॉल संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट हायस्कूलच्या संघाने अजिंक्यपद पटकावले़

Seked Hart won the Divisional Rollball Championship | विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट विजयी

विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट विजयी

नाशिक : जिल्हा हौशी रोलबॉल संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट हायस्कूलच्या संघाने अजिंक्यपद पटकावले़
केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या़ सेक्रेड हार्ट हायस्कूलच्या १७ वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात जगळगाव संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले़ या संघाची मुंबई येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ या संघात अनुराग शिंदे, अक्षय कनोजिया, अनस पटेल, अथर्व चिंतामणी, फ रहान खान, अनंत शिंदे, निधीपीष राव यांचा समावेश होता़
फ ोटो - 10 पीएचओटी09
फ ोटो ओळी - सेक्रेड हार्टच्या विजेत्या रोलबॉल संघासोबत मुख्याध्यापक सिस्टर थेरेस जार्ज व क्रीडा शिक्षक पराग भरते़

Web Title: Seked Hart won the Divisional Rollball Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.