जप्ती कारवाई.......िसंगल.....

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:39+5:302015-01-03T00:35:39+5:30

नेहरुनगर झोनची जप्ती कारवाई

Seizure action ......... | जप्ती कारवाई.......िसंगल.....

जप्ती कारवाई.......िसंगल.....

हरुनगर झोनची जप्ती कारवाई
नागपूर : थकबाकी कर वसुलीसाठी मनपाच्या नेहरुनगर झोनने जप्ती मोहीम हाती घेतली आहे. ९ थकबाकीदारांना नोटीस बजावली. यात एक दुकान, तीन खाली भूखंड व पाच घरांचा समावेश आहे. पैकी चौघांनी ९० हजारांची थकबाकी भरली. परंतु थकबाकी न भरल्याने पाच जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या.

Web Title: Seizure action .........

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.