५९ क्विंटल रेशनची साखर जप्त
By Admin | Updated: April 25, 2016 04:25 IST2016-04-25T04:25:13+5:302016-04-25T04:25:13+5:30
भदरवाह : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील एका खाजगी ठिकाणाहून रेशनची ५८ क्विंटल साखर जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

५९ क्विंटल रेशनची साखर जप्त
भदरवाह : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील एका खाजगी ठिकाणाहून रेशनची ५८ क्विंटल साखर जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
एका खाजगी गोदामात साखरेची ११८ पोती साठविण्यात आल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड घालून ही साखर जप्त केली. खाजगी दुकानात ५०१ क्विंटल रेशनची साखर साठविण्यात आल्याप्रकरणी सार्वजनिक
वितरण विभागाच्या एका कर्मचाऱ्याला १७ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.