शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सीमा हैदर म्हणते, पाकिस्तानात दीड लाख घेऊन म्हाताऱ्यांसोबत लावून देतात तरुणींचं लग्न;  माझं लग्नही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 11:38 IST

Seema Haider Love Story : ज्या भागात आपण राहतो, तेथील लोक पैशाच्या लालसेपोटी आपल्या मुली वृद्धांना विकतात, असेही सीमाने म्हटले आहे. याच वेळी आपण हेर नाही असेही म्हटले आहे.

आली पाकिस्तानात जाण्याची इच्छा नाही, तेथे आपल्या जीवाला धोका आहे. सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमाने आपली ओळक संपूर्ण पाकिस्तानला झाली आहे. यामुळे आता तेथे गेले तर आपल्याला छळ करून मारण्यात येईल, असे पाकिस्तानी नागरिक आणि भारतीय तरुणाच्या कथित प्रेमात पडून भारतात आलेल्या सीमा हैदरने म्हटले आहे. याच वेळी तीने पाकिस्तानमधील एका कथित कुप्रथेसंदर्भातही मोठा खुलासा केला. ज्या भागात आपण राहतो, तेथील लोक पैशाच्या लालसेपोटी आपल्या मुली वृद्धांना विकतात, असेही सीमाने म्हटले आहे. याच वेळी आपण हेर नाही असेही म्हटले आहे.

एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना सीमा म्हणाली, मी गुप्तहेर नाही. हवे तर, माझी पॉलीग्राफी टेस्ट करा, रॉ आणि सीबीआयकडून माझी चौकशी करा. माझे काही चुकले असेल तर मला तुरुंगात टाका. पण मला पाकिस्तानात परत जायचे नाही. आता भारतासह पाकिस्तानातही सर्वांना माझी ओळख झाली आहे. जर मी परत गेली तर तेथे मरून टाकतील.

सीमा म्हणाली, 'मी पाकिस्तानातील ज्या भागातून येते, तेथील कल्चर अत्यंत विचित्र आहे. तेथील मुलींना फोटो काढण्याचीही परवानगी नाही. मी तर सोशल मीडिया आणि मीडियामुळे चर्चेत आले आहे. मी पाकिस्तानातून पळून भारतात आले. एका हिंदू मुलाशी लग्न केले. तेथे लोक मला जिवंत सोडणार नाहीत. मला मारून टाकतील. 

मी पाकिस्तानातील ज्या भागात राहत होते, तेथे मुली एक ते दीड लाख रुपयांना विकल्या जातात आणि त्यांचे म्हातार्‍यांसोबत लग्न लावली जातात. एवढेच नाही, तर कदाचित माझ्या घरच्यांनीही मला हैदरला विकले असेल. मला स्पष्टपणे आठवत नाही, पण माझे लग्न जबरदस्तीने लावण्यात आले होते, असेही सीमा हैदरने सांगितले.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टIndiaभारतPoliceपोलिस