शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"सचिनसोबत जायचं होतं तर..."; पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमाच्या नवऱ्याचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 17:46 IST

सीमाचे नवनवीन व्हिडिओही रोज समोर येत आहेत. याच दरम्यान आता सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने सौदी अरेबियातून एक व्हिडिओ जारी केला आहे.

पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर सतत चर्चेत असते. सीमाचे नवनवीन व्हिडिओही रोज समोर येत आहेत. याच दरम्यान आता सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने सौदी अरेबियातून एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने सीमावर अनेक आरोप केले आहेत. यासोबतच लवकरच भारतात जाणार असून आपल्या मुलांना आपल्या सोबत घेऊन येणार असल्याचं म्हटलं आहे. 

गुलामने सीमाला शिक्षा व्हावी यासाठी काही प्लॅनिंग केलं आहे. सीमाने पत्नी आणि आई होण्याचा अधिकार गमावला आहे. मुलं निर्दोष असतात. त्यांना जे करण्यास सांगितलं जातं ते मुलं करतात असं गुलामने म्हटलं आहे. सीमा आणि सचिनचे लग्न त्याला मान्य नसल्याचं देखील सांगितलं. तसेच तिला सचिनसोबत जायचं होतं तर तिने तलाक घ्यायला हवा होता असं रोखठोक मत देखील व्यक्त केलं आहे. सीमाची ही चूक क्षमा करण्यासारखी नाही, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे असं पती गुलामने म्हटलं आहे. 

प्रियकरासाठी पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा आणि तिच्या चार मुलांची सध्या चर्चा रंगली आहे. सीमा भारतात आता तिचा प्रियकर सचिन मीणासोबत राहत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  सीमा हैदरचा पाकिस्तानी पती अतिशय दु:खी आहे. सौदी अरेबियात राहणाऱ्या गुलाम हैदरला चार मुलांची खूप आठवण येत आहे. ज्याच्यामुळे तो रात्रभर झोपत नाही. मुलांसाठी कुठेही जाणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. मग भारतात यावं लागलं तरी चालेल. याआधीही त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये त्याला अचानक आपल्या मुलांची आठवण आली आणि अश्रू अनावर झाले.

यूट्यूबवर गुलाम हैदरने सांगितले की, तो मुलांना खूप मिस करत आहे. "मुलं माझं जीवन आहेत, मी त्यांना सोडू शकत नाही. यासाठी मला भारतात जावं लागलं तरी मी जाईन. सीमाकडे गेल्याच्या दहा दिवस आधी मुलीने प्लॅस्टिकचा स्विमिंग पूल घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. यानंतर मी मुलीला घेईन असं सांगितलं. मी एका मुलाला मोबाईल दिला. मुलाला शाळेत, ट्युशनमध्ये पाठवलं. रोज अनेक वेळा मुलांशी बोलायचो" असं गुलामने सांगितलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान