शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CM योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढवण्यात येणार, 'या' कारणामुळे घेतला निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 14:48 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. सीएम योगी यांच्या लखनौ बाहेरील दौऱ्यादरम्यान त्यांना अतिरिक्त सुरक्षा पथक दिले जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते जाणार आहेत. यादरम्यान त्यांना कडेकोट सुरक्षा देण्यात येणार आहे. 

सीएम योगींना अतिरिक्त सुरक्षा अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर सीएम योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये अधिकाऱ्यांची मोठी बैठक घेतली. यामध्ये राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यासोबतच मुख्यमंत्री योगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेव्हा यूपीच्या बाहेर दौऱ्यावर जातील तेव्हा अतिरिक्त सुरक्षा पथक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अतिक-अशरफ हत्येनंतर सीएम योगी अॅक्शन मोडमध्येप्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याच्या भावाची पोलिसांसमोर हत्या झाल्यापासून योगी आदित्यनाथ सरकार अॅक्शन मोडमध्ये आली आहे. प्रयागराज आयुक्तालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीने सोमवारीही अनेक ठिकाणी छापे टाकले. दुसरीकडे, हत्येतील तीन आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक बांदा, हमीरपूर आणि कासगंज या त्यांच्या मूळ जिल्ह्यात पोहोचले. 

सीएम योगींना सध्या झेड प्लस सुरक्षा आहे. देशभरात फक्त 40 लोकांना Z+ श्रेणीची सुरक्षा आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसारखे मोठे नेते आहेत. या श्रेणीत 10 पेक्षा जास्त NSG कमांडो व्यतिरिक्त एकूण 55 सुरक्षा कर्मचारी उपलब्ध असतात. यासोबतच 5 बुलेट प्रूफ वाहनेही सुरक्षा पथकात असतात.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश