टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून तैनात केले सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 21:57 IST2017-07-22T21:55:59+5:302017-07-22T21:57:51+5:30

मध्य प्रदेशातील इंदुरमधील एका भाजी विक्रेत्यानं टोमॅटोच्या सुरक्षेसाठी सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

Security guards deployed to prevent the theft of tomatoes | टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून तैनात केले सुरक्षा रक्षक

टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून तैनात केले सुरक्षा रक्षक

 ऑनलाइन लोकमत

इंदुर, दि. 22-  गेल्या काही दिवसांत टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. अशा परिस्थितीत भाजी मार्केटमधून टोमॅटोची चोरी होत असल्याचीही प्रकरणं समोर येत आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील इंदुरमधील एका भाजी विक्रेत्यानं टोमॅटोची चोरी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.  ( सविस्तर वृत्त लवकरच )
 

Web Title: Security guards deployed to prevent the theft of tomatoes