शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:19 IST

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. अबुझमद परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांचा समावेश असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.

शुक्रवारी छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलांना अबुझमद परिसरातील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली.

यानंतर दुपारी शोध मोहीम सुरू झाली. आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून सहा माओवाद्यांचे मृतदेह, एके-४७/एसएलआर रायफल, इतर शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई अजूनही सुरू आहे. 

बालासोर प्रकरणाला धक्कादायक वळण, त्या कारणामुळे पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल

काही दिवसापूर्वी नक्षलवादी योगेंद्र पकडला

झारखंडमध्ये सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडच्या (CCL) एका कर्मचाऱ्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या धमकीमागे भाकपाच्या (माओवादी) कोयल-शंख झोन कमिटीचं नाव समोर आलं होतं. आता पोलिसांनी या प्रकरणात चार कुख्यात नक्षलवाद्यांना अटक केली आहे. या नक्षलवाद्यांमध्ये योगेंद्र गंझू उर्फ पवन गंझू या अत्यंत क्रूर नक्षलवाद्याचाही समावेश आहे. याने एका जवानाच्या हौतात्म्यानंतर त्याचं पोट फाडून बॉम्ब पेरण्याचं क्रूर कृत्य केलं होतं. 

नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

या नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी रांचीचे एसएसपी चंदन कुमार सिन्हा यांनी एक विशेष पथक तयार केलं होतं. गुप्त माहितीच्या आधारे, खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील बक्सी बंगला चट्टी नदी परिसरात सापळा रचून चार कुख्यात नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यात योगेंद्र गंझू उर्फ पवन गंझू, मुकेश गंझू, राजकुमार नाहक आणि मनु गंझू यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक भरलेलं देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसं आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी