शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

Section 377 : समलैंगिकतेच्या निर्णयावर पुढील सुनावणी 17 तारखेला होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 16:17 IST

समलैंगिक संबंधाविषयीचे कलम 377 वर पुढील सुनावणी येत्या 17 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार आहे. समलैंगिकतेतील संबंधाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टने यासंबंधीचा निर्णय पुढे ढकलला आहे. 

नवी दिल्ली : समलैंगिक संबंधाविषयीचे कलम 377 वर पुढील सुनावणी येत्या 17 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार आहे. समलैंगिकतेतील संबंधाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टने यासंबंधीचा निर्णय पुढे ढकलला आहे. 

समलैंगिकता हा कायदान्वये गुन्हा असल्याचे कलम 377 मध्ये म्हटले आहे. याप्रकरणी दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. काल यासंदर्भात सुनावणी झाली. यावेळी प्रौढ व्यक्तींनी ऐकमेकांच्या सहमतीने ठेवलेले संबंध गुन्हा नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. तसेच कलम 377 वैध आहे की नाही याबाबत अभ्यास सुरु असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. मात्र, आज झालेल्या सुनावणीत यांदर्भात कोणताही अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आला नसून यावरील पुढील सुनावणी आता 17 जुलैला करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, याबाबत केंद्र सरकारने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यावतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये सांगितले, की कलम 377 वर आता कोर्टानेच निर्णय घ्यावा. आम्ही याबाबतचा संपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाकडे सोपविला आहे. सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे कलम 377 बाबतच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या खंडपीठात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा, आरएफ नरीमन, एएम खानविलकर, डीवाय चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय