शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी; १२ राज्यांतील ८८ जागांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:54 IST

loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासून ७ टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

नवी दिल्ली - Phase 2 Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा सुरू केली आहे. अद्यापही आघाडी आणि युतीमध्ये काही जागांवरून चर्चा सुरू आहेत. मात्र निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली आहे. १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जारी केले आहे.

दुसऱ्या टप्प्यात कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान?

आसाम - ०५बिहार - ०५छत्तीसगड - ०३जम्मू काश्मीर - ०१कर्नाटक - १४केरळ  - २०मध्य प्रदेश  - ०७महाराष्ट्र  - ०८राजस्थान - १३त्रिपुरा - ०१उत्तर प्रदेश - ०८पश्चिम बंगाल - ०३मणिपूर - ०१

दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ४ एप्रिल २०२४ अखेरची तारीख आहे. तर ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील या जागांसाठी होणार मतदान?

अकोलाअमरावतीबुलढाणाहिंगोलीनांदेडपरभणीवर्धायवतमाळ-वाशिम 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४