जीपीएस मोजणार समुद्र पातळीचा बदल
By Admin | Updated: May 28, 2014 03:09 IST2014-05-28T03:09:55+5:302014-05-28T03:09:55+5:30
जीपीएसद्वारे समुद्राची पातळी मोजण्याचे उपकरण शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. स्वीडनमध्ये चार्म्स तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकाने सांगितले

जीपीएस मोजणार समुद्र पातळीचा बदल
लंडन : जीपीएसद्वारे समुद्राची पातळी मोजण्याचे उपकरण शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. स्वीडनमध्ये चार्म्स तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकाने सांगितले की, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम स्टेशनच्या मदतीने समुद्री पातळी आणि यात होणारे बदल मोजता येऊ शकतात. समुद्री पातळी मोजण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे. हे उपकरण सॅटेलाईट नेविगेशन सिस्टिमद्वारे हे उपकरण तयार केले. (वृत्तसंस्था)