शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

वंदे मातरम् म्हणणं संविधानात अनिवार्य नाही; मुस्लिम शिक्षकाच्या दाव्यानंतर शाळेत राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 9:19 AM

बिहारमध्ये पुन्हा एकदा वंदे मातरमवरून वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली- बिहारमध्ये पुन्हा एकदा वंदे मातरमवरून वाद निर्माण झाला आहे. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी एका प्राथमिक शाळेत ध्वजारोहणावेळी वंदे मातरम गाणं न गायल्यानं मोठा वादंग झालं आहे. प्राथमिक विद्यालयाचा शिक्षक अफझल हुसैननं 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला.याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी त्या शिक्षकावर हल्लाबोल केला. त्या शिक्षकाची स्थानिकांनी यथेच्छ धुलाई केली. शिक्षक अफझल हुसैन म्हणाला, मी वंदे मातरम गायलं नाही. कारण ते आमच्या धर्माच्या विरोधात आहे. आम्ही अल्लाहची प्रार्थना करतो आणि वंदे मातरम म्हणणं म्हणजे भारताची वंदना, जी आमच्या धर्माच्या विरोधात आहे. संविधानातही हे गाणं अनिवार्य नाही. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.कटिहार जिल्हा शिक्षक अधिकारी दिनेश चंद्र देव यांनी सांगितलं की, यासंदर्भात माझ्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. जर मला अशी कोणतीही सूचना मिळाली, तर त्याची चौकशी केली जाईल. परंतु आतापर्यंत अशी कोणतीही तक्रार मला प्राप्त झालेली नाही. 

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरम