शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू; तिघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 07:41 IST

प्रकाश ही ई-स्कूटर वर्षभरापासून वापरत होते. पोलिसांनी स्कूटर उत्पादक कंपनी प्युअर इव्हीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. कंपनीने निवेदनात मृत व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला.

हैदराबाद : इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज करीत असताना स्फोट होऊन लागलेल्या आगीत ८० वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला, तर घरातील तिघे जण जखमी झाले. ही घटना तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यात बुधवारी घडली. मृत व्यक्तीचे नाव रामास्वामी असे आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्नात मुलगा प्रकाश, पत्नी कमलामन्ना आणि सून कृष्णावेणी हे जखमी झाले आहेत. 

प्रकाश ही ई-स्कूटर वर्षभरापासून वापरत होते. पोलिसांनी स्कूटर उत्पादक कंपनी प्युअर इव्हीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. कंपनीने निवेदनात मृत व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला. वर्षभरातील डेटाबेसमध्ये अशा कोणत्या व्यक्तीने स्कूटर घेतल्याची वा तिची सर्व्हिसिंग केल्याची नोंद नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कुणा ग्राहकाकडून ही सेकंड हँड स्कूटर या व्यक्तीने घेतली होती का, याचा कंपनी शोध घेत आहे. 

तज्ज्ञ समिती चौकशी करणार : गडकरी - केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मागील दोन महिन्यांत ई-स्कूटरच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. - काही लोकांनी यात आपला जीव गमावला तर अनेक जण जखमी झाले आहेत. ई वाहनांच्या अपघातांबाबत तज्ज्ञांची समिती चौकशी करणार आहे. - हे रोखण्यासाठी मोठी दंडात्मक कारवाई आणि कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरBlastस्फोटNitin Gadkariनितीन गडकरीhyderabad caseहैदराबाद प्रकरण