शाळा - जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
स्वामी सीतारामदास कॉन्व्हेंट

शाळा - जोड
स वामी सीतारामदास कॉन्व्हेंटफोटो - स्कॅननागपूर : नंदनवन येथील स्वामी सीतारामदास कॉन्व्हेंटनेे विश्व कुनाकोशी शोतेकॉन कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. यलो बेल्ट ग्रेडेशनमध्ये ओम नवखरे, आयुष कोसरे, हर्षल खंडारे, ध्रुव उपाध्ये, अनिकेत गजभिये, अनिकेत धनविजय, कार्तिक वैरागडे, कुणाल निमजे, रोशन सेन, हर्षल महंतो, अमन परोसिया, प्रणय टेंबुलकर, सृजन मेश्राम, सुमित मेश्राम, अभिजित मेश्राम, लक्की गोसावी, ओम भामटी, तुषार बावने, लोकेश येरवा, सौरभ निमजे, अर्जुन गोकुलवार, आशिष मेंजसुले, राशी मेश्राम, आस्ता उपाध्ये, स्नेह कोठारी, अलमाज खान, खुशी वामन, खुशी विंचुलकर, समिक्षा जयस्वाल, मुस्कान साहू, आचल मेश्राम, वैष्णवी हांडे, हेमलता मोटघरे, गायत्री बुरडे, वैष्णवी ठाकरे यांनी यश प्राप्त केले.