शाळा, महािवद्यालये.....2
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:25+5:302015-01-03T00:35:25+5:30
श्री गजानन िवद्यालय

शाळा, महािवद्यालये.....2
श री गजानन िवद्यालयनागपूर : नवीन सुभेदार ले-आऊट येथील श्री गजानन िवद्यालयाच्या १४ िवद्याथ्यार्ंची २६ जानेवारी रोजी नवी िदल्ली येथे होणार्या परेडसाठी िनवड करण्यात आली आहे. त्यात राजेश्वरी बुरडकर, ईशा चोरे, कोमल तांडेकर, िपयुषा जोशी, अबोली सावरकर, प्राजक्ता िवंचुरकर, िरितका बगमार, िहमांशू मुक्तेवार, िरदम िबडकर, सुिमत धोटे, पीयूष बोंद्रे आदींचा समावेश आहे. ते दिक्षण मध्य क्षेत्र सांस्कृितक केंद्राचे कायर्क्रम अिधकारी प्रेमस्वरुप ितवारी यांच्या मागर्दशर्नाखाली महाराष्ट्र लेझीम कायर्क्रम सादर करणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मधुकर डेहनकर, सिचव महादेव कान्होलकर, कोषाध्यक्ष िशवशंकर चौधरी आदींनी िवद्याथ्यार्ंचे कौतुक केले.यशवंतराव गुडधे महािवद्यालयनागपूर : यशवंतराव गुडधे (पाटील) स्मृती कला, वािणज्य व िवज्ञान महािवद्यालयातफेर् यशवंतराव गुडधे (पाटील) यांच्या स्मृितिदनािनिमत्त आंतरमहािवद्यालयीन वादिववाद स्पधार् आयोिजत करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री िवनोद गुडधे (पाटील) अध्यक्षस्थानी होते. डॉ. गणेश चव्हाण व श्रीश हळदे यांनी स्पधेर्चे परीक्षण केले. स्पधेर्त १० महािवद्यालयांतील िवद्याथीर् सहभागी झाले होते. प्राचायर् डॉ. िशरसकर, उपप्राचायर् प्रा. भूषण बंड, िनतीन गोहाड, राजू िलपटे आदींनी यशस्वीतेसाठी पिरश्रम घेतले.