शाळा-जोड
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:42+5:302015-01-03T00:35:42+5:30
नागपूर माध्यिमक िवद्यालय

शाळा-जोड
न गपूर माध्यिमक िवद्यालयफोटो - नागपूर माध्यिमक िवद्यालयनागपूर - नागपूर प्रदेश एज्युकेशन सोेसायटीच्या नागपूर माध्यिमक िवद्यालयाचा सुवणर् महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. सुवणर् महोत्सवाच्या िनिमत्ताने िविवध मनोरंजक व स्पधार्त्मक कायर्क्रमांचे आयोजन करण्यात अले होते. माईक या िचत्रपटातील अिभनेता िसद्धाथर् िजचकार व िदग्दशर्क पीयूष पांडे यावेळी प्रामुख्याने या कायर्क्रमाला हजर होते. सुवणर् महोत्सवी कायर्क्रमाचे उद्घाटन िशक्षणािधकारी ओमप्रकाश गुंडे यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष िकशोर िजचकार, एस.के. िजचकार, राजश्री िजचकार यांच्या हस्ते िवद्याथ्यार्ंचा सत्कार करण्यात आला. कायर्क्रमासाठी मुख्याध्यापक िवनोद पुरकाम, छाया डोलीर्कर यासह िशक्षक व िशक्षकेतर कमर्चार्यांनी प्रयत्न केले. िसने कलावंताच्या उपिस्थतीने िवद्याथ्यार्ंचा उत्साह ओसंडून वाहत होता.