स्कुल बसखाली तरुणाचा पाय दाबला

By Admin | Updated: February 7, 2016 22:45 IST2016-02-07T22:45:27+5:302016-02-07T22:45:27+5:30

जळगाव: गुळवे विद्यालयाजवळ उभा असताना सचिन प्रकाश भावसार (वय ३१ रा.रथ चौक, जळगाव) या तरुणाच्या पायावरुन स्कुल बस (क्र.एम.एच.१९ वाय ५४५४) गेल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली. याबाबत रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

School bus presses the legs of the youngster | स्कुल बसखाली तरुणाचा पाय दाबला

स्कुल बसखाली तरुणाचा पाय दाबला

गाव: गुळवे विद्यालयाजवळ उभा असताना सचिन प्रकाश भावसार (वय ३१ रा.रथ चौक, जळगाव) या तरुणाच्या पायावरुन स्कुल बस (क्र.एम.एच.१९ वाय ५४५४) गेल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली. याबाबत रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: School bus presses the legs of the youngster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.