शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात घोटाळेच घोटाळे; सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:24 IST

गृहमंत्री शाह : सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कहैदराबाद : तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले. त्यात प्रामुख्याने कालेश्वरम प्रकल्प, दारू घोटाळा व मियापूर येथील जमीन गैरव्यवहाराचा समावेश आहे. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास सर्व घोटाळे बाहेर काढून त्याची चौकशी केली जाईल आणि भ्रष्ट लोकांना तुरुंगात टाकले जाईल, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 

जनगाव येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह यांनी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) राजवटीतील विविध कथित घोटाळ्यांचा उल्लेख केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत आघाडीवर आहे. सत्तेत आल्यास कलेश्वरम व धरणीसह विकासाच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या चौकशीसाठी आयोग नेमला जाईल, असेही शाह यांनी म्हटले.

अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार : केसीआरतेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात साळीचे उत्पादन करण्यात यश आले आहे, जर बीआरएस पुन्हा सत्तेत परत आला, तर सर्वत्र अन्नप्रक्रिया उद्योग उभारले जातील. स्थानिक तरुणांसाठी ते रोजगाराचे साधन बनतील, असे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सोमवारी सांगितले.मानकोंडूर येथील निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना केसीआर बोलत होते. वाहनांची ‘फिटनेस प्रमाणपत्र’ प्रणाली रद्द करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ऑटोरिक्षा चालकांना दरवर्षी हे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले की, हा तोच पक्ष होता, ज्याने तेलंगणाचे आंध्र प्रदेशात (१९५०च्या दशकात) लोकांच्या इच्छेविरुद्ध विलीनीकरण केले होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाAmit Shahअमित शाह