शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचं 'दलित कार्ड'; SC-STच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाला साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 19:03 IST

एससी-एसटी समुदाय हजार वर्षांपासून मागास असल्याची केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

नवी दिल्ली : पदोन्नतीमधील आरक्षणाशी संबंधित 12 वर्षांपूर्वीच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 2006 मधील नागराज प्रकरणात देण्यात आलेल्या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि जमातींना पदोन्नतीमध्ये मिळणारं आरक्षण थांबलं, असं केंद्र सरकारनंसर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. केंद्र सरकारतर्फे महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. अनुसूचित जाती आणि जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणं योग्य की अयोग्य, यावर केंद्र सरकारला भाष्य करायचं नाही. मात्र अनुसूचित जाती आणि जमाती 1 हजारहून अधिक वर्षांपासून अन्याय सहन करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं या निकालाची समीक्षा करावी, असं वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. 'अनुसूचित जाती आणि जमातींना आजही अन्याय सहन करावा लागतो. त्यामुळे 2006 मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. हा समाज आधीपासूनच मागासलेला असल्यानं त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी माहितीची आवश्यकता नाही,' अशा शब्दांमध्ये महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. 

अनुसूचित जाती आणि जमातीच्या आधारे नोकरी मिळालेल्या व्यक्तींना त्याच आधारावर पदोन्नती द्यायची असल्यास पुन्हा माहिती गरज काय?, असा प्रश्न महाधिवक्त्यांनी उपस्थित केला. यावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयानं माहिती आणि आकडेवारीची आवश्यकता असल्याचं म्हटलं. सरकारी सेवेत अनुसूचित आणि जमातींना पुरेसं प्रतिनिधीत्व मिळत नाही, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार