सव्वादोन लाखाचा गुटखा जप्त

By Admin | Updated: December 23, 2015 02:13 IST2015-12-23T02:13:14+5:302015-12-23T02:13:14+5:30

सोलापूर : शहरातील शुक्रवार पेठ येथे जेलरोड पोलिसांनी छापा मारून 2 लाख 27 हजार 45 रुपयांचा गुटखा जप्त केला. विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरुन महमद जावेद, महमद रफिक बागवान, अब्दुल रशीद शेटे, गफार शबीर फिरोली यांच्यासह चार गुटखा उत्पादक कंपन्यांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सपोनि राठोड करत आहेत.

Sawwadon seized gutkha of Lakhan | सव्वादोन लाखाचा गुटखा जप्त

सव्वादोन लाखाचा गुटखा जप्त

लापूर : शहरातील शुक्रवार पेठ येथे जेलरोड पोलिसांनी छापा मारून 2 लाख 27 हजार 45 रुपयांचा गुटखा जप्त केला. विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरुन महमद जावेद, महमद रफिक बागवान, अब्दुल रशीद शेटे, गफार शबीर फिरोली यांच्यासह चार गुटखा उत्पादक कंपन्यांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सपोनि राठोड करत आहेत.

Web Title: Sawwadon seized gutkha of Lakhan