शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

"देश वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 06:41 IST

सोनिया गांधी । काँग्रेसचे विराट मेळाव्याद्वारे राजधानीत शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी या परिस्थितीमुळे देशातील वातावरण ‘अंधेर नगरी चौपट राजा’प्रमाणे झाले आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी लोकांनी घराबाहेर येऊ न आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात केले. काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत बचाव’ मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक आले होते.

‘तरुणांच्या नोकºयाही जात आहेत. शेतकºयाचे जगणे कठीण झाले आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. देशाचा खजिना रिकामा आहे, तरीही मोदी-शहा हेच ‘अच्छे दिन’ असल्याचे सांगतात. ‘सबका साथ, सबका विकास’ कुठे आहे? मजबूत अर्थव्यवस्था कुठे आहे? काळा पैसा कुठे गेला? या सर्वांची चौकशी व्हायला हवी.यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशबघेल यांच्यासह सर्व नेते उपस्थित  होते. मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते. उपस्थितांनी राहुल गांधी यांचा जल्लोष केला. ती गर्दी, घोषणा पाहून त्यांनी मुकुल वासनिक यांना पुढे बोलावून त्यांचे कौतुक केले.भारताच्या शत्रूंनी नव्हे, तर पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजविले आहेत. त्यांनी पंधरा ते वीस मोठ्या उद्योगपतींचे ६० हजार कोटींचे कर्ज माफ केले. जनतेच्या खिशाला कात्री लावायची आणि दुसरीकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करायचे, असे मोदींचे धोरण आहे. - राहुल गांधीमोदी यांनी २०२४पर्यंत भारतात ‘५ ट्रिलीयन’ अर्थव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेल आणि दोन कोटी नव्या नोकºया देऊ, अशी आश्वासने त्यांनी दिली, पण कुठलेही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. - डॉ. मनमोहन सिंगसध्याच्या परिस्थितीत लढा न देणाºया लोकांना भविष्यात भ्याड ठरविले जाईल. राज्यघटना धोक्यात असताना आपल्याला आवाज उठवावाच लागेल. देशावर प्रेम असेल, तर आवाज बुलंद करा. आज शांत बसलो, तर उद्या राज्यघटनेचे अस्तित्व नष्ट झालेले दिसेल. देशाचे विभाजन सुरू होईल आणि भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पापासाठी आपण जबाबदार ठरू.- प्रियांका गांधी

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस