सत्यशील सावरकर यांची जलयुक्त शिवार समितीवर नियुक्ती

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:01+5:302015-02-14T23:51:01+5:30

तेल्हारा : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान तेल्हारा तालुकास्तरीय समितीवर अशासकीय सदस्य बेलखेडचे उपसरपंच सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांची उपविभागीय अधिकारी आकोट यांनी गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी नियुक्ती केली आहे.

Satyaval Savarkar's appointment to the Water Commission | सत्यशील सावरकर यांची जलयुक्त शिवार समितीवर नियुक्ती

सत्यशील सावरकर यांची जलयुक्त शिवार समितीवर नियुक्ती

ल्हारा : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान तेल्हारा तालुकास्तरीय समितीवर अशासकीय सदस्य बेलखेडचे उपसरपंच सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांची उपविभागीय अधिकारी आकोट यांनी गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी नियुक्ती केली आहे.
जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी विविध निर्णय घेणे, सहनियंत्रण व समन्वय करण्यासाठी शासनाने तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. (शहर प्रतिनिधी)
फोटो : १२एकेटीपी०९.जेपीजी
.................

Web Title: Satyaval Savarkar's appointment to the Water Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.