शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

या गावात बसतात चक्क दोन राज्यांचे सरपंच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 09:20 IST

 गावच्या राजकारणातील वर्चस्वावरून होणारे वादविवाद, हाणामाऱ्या याबाबत तुम्ही ऐकलेच असेल. पण असाही एक गाव आहे ज्या गावातील राजकारणावरून आणि गावच्या मालकीवरून चक्क दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे.

भुवनेश्वर -  गावच्या राजकारणातील वर्चस्वावरून होणारे वादविवाद, हाणामाऱ्या याबाबत तुम्ही ऐकलेच असेल. पण असाही एक गाव आहे ज्या गावातील राजकारणावरून आणि गावच्या मालकीवरून चक्क दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे. गेल्या 62 वर्षांपासून सुरू असलेल्या वादामुळे या गावात चक्क दोन राज्यांचे सरपंच बसतात. हा गाव ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे. ओदिशातील कोरापूट जिल्ह्यात येणाऱ्या या गावाचे नाव कोटिया असे आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे आज या गावाचा दौरा करणार आहे. तसेच ओदिशा सरकार आपल्या अधिकाऱ्यांचे एक पथक  कोरापूट जिल्ह्यातील या गावात पाठवून आंध्र प्रदेशकडून करण्यात आलेल्या तथाकथित घुसखोरीचा तपास करणार आहेत. कोटिया ग्रामपंचायतीमध्ये एकूण 28 गाव असून त्यापैकी 21 गाव 1956 पासून ओदिशा आणि आंध्र प्रदेशमधील वादाचे केंद्र बनलेले आहे. या गावातील दाहूर खारा नावाच्या ग्रामस्थाने सांगितले की, हा विवादित भाग आहे. आम्ही ओदिशा आणि आंध्र प्रदेश दोन्ही ठिकाणी मतदान करतो. आमच्या गावात दोन सरपंच आहेत. ज्यामध्ये ओदिशाकडून विश्वनाथ खिला आणि आंध्र प्रदेशकडून बिसू जेमेल सरपंच आहेत. 

तर कोरापूर जिल्ह्याचे माजी डी. एम. जी.परिदा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, येथे अशा प्रकारचा कुठलाही वाद नाही आहे. हा भाग 1945 पासून ओदिशाच्या नकाशावर आहे. ओदिशाकडून येथे कुठल्याही प्रकारचे विकासकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे आंध्र सकराक येथील ग्रामस्थानं मोफत योजनांचे प्रलोभन देऊन आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ओदिशामधील सरकार पहिल्यांदाच विकासाचा विचार करत आहे.  

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतOdishaओदिशाAndhra Pradeshआंध्र प्रदेश