६१ गावांतील सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2015 16:08 IST2015-07-13T16:08:46+5:302015-07-13T16:08:46+5:30

उदगीर : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे गावा गावात पुन्हा राजकीय रणधुमाळी सुरु आहे़ १६ ते २६ जुलैपर्यंत ही निवड होणार आहे़

Sarpanch of 61 villages, Poster selection program | ६१ गावांतील सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम

६१ गावांतील सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम

गीर : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे गावा गावात पुन्हा राजकीय रणधुमाळी सुरु आहे़ १६ ते २६ जुलैपर्यंत ही निवड होणार आहे़
१६ जुलै रोजी मल्लापूर, एकुर्का रोड, हिप्परगा (डा.), धोंडीहिप्परगा, आवलकोंडा, वागदरी, वाढवणा (बु.), हेर, हाळी, गंगापूर, करडखेल, कौळखेड़ १९ जुलै रोजी मादलापूर, माळेवाडी, डाऊळ (हि.), पिंपरी, बामणी, भाकसखेडा, हंडरगुळी, कुमठा खुर्द, खेर्डा खु., तादलापूर, चिघळी, कुमदाळ (ड.), इस्मालपूऱ २० जुलै रोजी शेल्हाळ, वाढवणा खुर्द, डांगेवाडी, लोणी, लिंबगाव, नळगीर, निडेबन, शिरोळ (जा.), दावणगाव, हंगरगा, करखेली, आरसनाऴ २१ जुलै रोजी रुद्रवाडी़ २३ जुलै रोजी लोहारा, आडोळवाडी, बोरगाव, हकनाकवाडी, गुडसूर, टाकळी, गुरधाळ, होनीहिप्परगा़ २६ जुलै रोजी किनी यल्लादेवी, क्षेत्रफाळ, मांजरी, धडकनाळ, चांदेगाव, डोंगरशेळकी, येणकी, जानापूर, कासराळ, कोदळी, सुमठाणा, बेलसकरगा, कुमदाळ (हेर), करवंदी येथे सरपंच-उपसरपंच निवडले जाणार आहेत.

Web Title: Sarpanch of 61 villages, Poster selection program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.