शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sarkari Naukri 2021: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, RITES मध्ये विविध पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:09 IST

Sarkari Naukri 2021: जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 26 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहेत.

Sarkari Naukri 2021: रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडने (Rail India Technical and Economic Service Limited) असिस्टंट मॅनेंजर आणि टेक्निशियनच्या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. आरआयटीईएसच्या rites.com या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 26 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहेत.

या पदांवर होईल भरती असिस्टंट मॅनेंजर - 6 पदंटेक्निशियन - 20 पदं

शैक्षणिक पात्रताअसिस्टंट मॅनेंजर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात इंजीनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. टेक्निशियनच्या पदांसाठी उमेदवाराकडे आयटीआयची डिग्री असणे आवश्यक आहे.

वयाची मर्यादाया पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी करण्यात आलेले अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकतात.

निवड प्रक्रियाया पदांवर शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

महत्त्वाच्या तारखानोटिफिकेशन जारी करण्यात आलेली तारीख - 14 जुलै 2021ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 13 ऑगस्ट 2021अधिकृत वेबसाइट - rites.com

टॅग्स :jobनोकरीrailwayरेल्वेEmployeeकर्मचारी