शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 16:16 IST

कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलखावे खात असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ही अस्थिरता अधिकच वाढली आहे.

बंगळुरू - गतवर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलखावे खात असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ही अस्थिरता अधिकच वाढली आहे. त्यामुळे हे सरकार वाचवण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांनी एक खास मास्टरप्लान तयार केला आहे. सिद्धारामय्या यांनी आखलेल्या  मास्टरप्लाननुसार एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार डिसेंबर महिन्यांपर्यंत टिकल्यास काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येईल. त्याद्वारे बंडाचा सूर आळवणाऱ्या आमदारांना शांत करता येईल, असा होरा आहे. 

 कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेल्या आर.बी. तिम्मापूर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे. जर पक्षनेतृत्वाने आम्हाला राजीनामा देण्यास सांगितले, तर डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही निश्चितपणे राजीनामा देऊ, असे त्यांनी सांगितले. यादरम्यान, त्यांनी एच. नरेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांना मंत्री बनवण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला, असे केल्यामुळे आम्ही आपले सरकार वाचवू शकतो, अशे त्यांनी सांगितले. दरम्यान, जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष ए.एच. विश्वनाथ हे आपला राजीनामा मागे घेऊ शकतात. माजी पंतप्रधान आणि पक्षाचे संस्थापक एच. डी. देवेगौडा यांनी विश्वनाथ यांच्याशी चर्चा करून त्यांची मनधरणी केली आहे.  

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)Karnatak Politicsकर्नाटक राजकारण