सारांस

By Admin | Updated: February 11, 2015 23:47 IST2015-02-11T23:47:41+5:302015-02-11T23:47:41+5:30

कपिलनगरात रस्त्यावर

Sarance | सारांस

सारांस

िलनगरात रस्त्यावर
जीवघेणा खड्डा
नागपूर : जरीपटका भागातील कपिलनगर येथे जीवघेणा खड्डा आहे. या खड्ड्यातून उसळून दुचाकी वाहनस्वार जखमी होत आहेत. सोमवारी जिल्हा न्यायालयातील वकील ॲड. विलास डोंगरे हे नाराकडे आपल्या अन्य एका वकील सहकाऱ्यास भेटण्यासाठी मोटरसायकलने जात असताना मोटरसायकल याच खड्ड्यात उसळली आणि ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्या मणक्याचे हाड मोडले. या खड्ड्यामुळे सतत अपघात होत असल्याने तो ताबडतोब बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Sarance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.