शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीतून अन्यत्र हलविले जाण्याची सिंह यांना भीती; छळण्याचा आराेप, ईडीने शक्यता फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 14:49 IST

पेस्ट कंट्रोल करण्याच्या नावाखाली आपल्याला ईडी कोठडीतून तुघलक रोड पोलिस ठाण्यात हलवून तिथे छळ करण्याचा इरादा असल्याचा आरोप करणारी याचिका संजय सिंह यांच्या वतीने करण्यात आली होती.

सुनील चावके -

नवी दिल्ली : दिल्लीच्या मद्यधोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना ईडीच्याच कोठडीत ठेवण्यात येणार असून, अन्यत्र कुठेही हलविण्यात येणार नाही, असे ईडीच्या वतीने राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांपुढे शनिवारी स्पष्ट करण्यात आले.

पेस्ट कंट्रोल करण्याच्या नावाखाली आपल्याला ईडी कोठडीतून तुघलक रोड पोलिस ठाण्यात हलवून तिथे छळ करण्याचा इरादा असल्याचा आरोप करणारी याचिका संजय सिंह यांच्या वतीने करण्यात आली होती. संजय सिंह यांना हलविण्याचे कोणतेही इरादे नसल्याचे ईडीने स्पष्ट केल्यामुळे ही याचिका निकाली काढण्यात येत असल्याचे विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी स्पष्ट केले. 

केवळ एकच कोठडी?पेस्ट कंट्रोल करण्यात येत असल्याचे सांगून रात्री कोठडीबाहेर अमानवी परिस्थितीत झोपण्यास भाग पाडल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. ईडीच्या मुख्यालयात केवळ एकच कोठडी असावी, यासारखी थट्टा असू शकत नाही, असे संजय सिंह यांचे वकील म्हणाले. सिंह यांना अटक करण्यापूर्वीच पेस्ट कंट्रोल करण्याचे ठरले होते, असा दावा ईडीच्या वतीने करण्यात आला. 

 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय