शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, ...तर पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता!" संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:41 IST

Delhi Assembly Election Results 2025: ...तर दिल्लीच्या निकालात पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता, असे राऊत यांनी म्हटले आहे...

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंत आलेल्या निकालात भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. तर आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का अथवा झटका बसताना दिसत आहे. यातच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. "दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. विषेश म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्वी विजयानंतरही, विरोधी पक्ष भाजपवर 'हेराफेरी' केल्याचा आरोप करत होते.काल दिल्लीत, राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि मी स्वतः एक पत्रकारपरिषद केली. या पत्रकार परिषदेत, निवडणूक आयोग आणि सरकारचे निवडणुकीसंदर्भातील वर्तन कसे आहे? कशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोटाळा होत आहे? आणि हा नवा महाराष्ट्र पॅटर्न तयार केला आहे. तर मीही काल म्हणालो की, दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आला आहे आणि महाराष्ट्र पॅटर्न जसा आहे, त्याच पद्धतीने दिल्लीतही काम सुरू होते. निवडणूक आयोग डोळे बंद करून बसला होता. 

"...त्यामुळे कोणत्याही थराला जाऊन दिल्लीत विजय मिळविण्याचा प्रयत्न" -मला काल विचारण्यात आले की, महाराष्ट्रत ३९ लाख मेत पाच महिन्यात वाढली, त्याचे पुढे काय होणार? यावर मी म्हणालो, हे ३९ लाख मते बिहारमध्ये शिफ्ट होतील. यातील काही दिल्लीतही आले. मात्र, पंतप्रधान  १० वर्षांपासून दिल्लीत होते. पण त्यांना दिल्ली जिंकता आली नव्हती. कदाचित त्यांची शेवटची इच्छा असेल, जी राजकारणात असते की, मी असताना दिल्ली जिंकायला हवे. त्यामुळे कोणत्याही थराला जाऊन दिल्लीत विजय मिळविण्याचा प्रयत्न होत आहे.

तर पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव शिश्चित झाला असता -अद्याप संपूर्ण निकाल आलेला नाही. काट्याची टक्कर आहे. जर आप आणि काँग्रेस एकत्रितपणे लढले असते तर, चांगले झाले असते. जर एकत्रितपणे लढले असते, तर दिल्लीच्या निकालात पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव शिश्चित झाला असता, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना