संजय गोंडावळे
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:10+5:302015-08-28T23:37:10+5:30
अरण: येथील संजय तुकाराम गोंडावळे (वय 30) यांचे निधन झाले. ते इंद्रेश्वर साखर कारखान्यात नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

संजय गोंडावळे
अ ण: येथील संजय तुकाराम गोंडावळे (वय 30) यांचे निधन झाले. ते इंद्रेश्वर साखर कारखान्यात नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.फोटो आहे