गोलटगाव येथे स्वच्छता अभियान

By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:58+5:302016-02-01T00:03:58+5:30

(फोटो)

Sanitation Campaign at Golatgaon | गोलटगाव येथे स्वच्छता अभियान

गोलटगाव येथे स्वच्छता अभियान

(फ
ोटो)
औरंगाबाद : स्वच्छता अभियानांतर्गत आइस्टर कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व ऑइस्टर इन्स्टट्यिूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी व गोलटगावच्या ग्रामस्थांनी साफसफाई करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मनप्रीतसिंग जोहर यांच्या मार्गदर्शनाखाली कांचन शिवगण, तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.
कॅप्शन.. गोलटगावात स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

Web Title: Sanitation Campaign at Golatgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.