दावडी सरपंचपदी संगीता होरे

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:35+5:302015-08-26T23:32:35+5:30

दावडी : दावडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी संगीता सुरेश होरे व उपरसंपचपदी अंकुश गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Sangeeta Hore Davadi Sarpanch | दावडी सरपंचपदी संगीता होरे

दावडी सरपंचपदी संगीता होरे

वडी : दावडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी संगीता सुरेश होरे व उपरसंपचपदी अंकुश गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंचपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होते. सरपंच,-उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सरपंचपदासाठी संगीता होरे व उपसरपंचपदासाठी संतोष गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुळूक आर. बी. धुमाळ यांनी काम पाहिले. निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्यांची ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बेल्हेकर, तुकाराम बढे, रोहिदास कान्हुरकर, अनिल
----,

हिरामण खेसे, वंदना सातपुते, मनीषा दुधावडे, कमल शिंदे, गुंफाबाई
----------,

पूजा दिघे, स्मिता ओव्हाळ उपस्थित होत्या.
ज्येष्ठ .......

शिंदे, पांडुरंग दुंडे व प्रकाश शिंदे यांनी या वेळी विचार व्यक्त केले.

फोटो : आहे.
०००

Web Title: Sangeeta Hore Davadi Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.