वाळूज ६

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:10+5:302016-03-03T01:57:10+5:30

ज्ञानेश्वर कांबळे यांची निवड

Sand 6 | वाळूज ६

वाळूज ६

ञानेश्वर कांबळे यांची निवड
वाळूज महानगर : बजाजनगरातील ज्ञानेश्वर ऊर्फ नाना तुळशीराम कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वडगाव कोल्हाटी गणप्रमुखपदी निवड झाली आहे. ही निवड जिल्हाध्यक्ष आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष अनिल फंड यांनी केली आहे.
फोटो क्रमांक - ०२ मार्च, ज्ञानेश्वर कांबळे
-------------
सौरभ रामटेकेची निवड
वाळूज महानगर : दक्षिण कोरिया येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवडण्यात येणार्‍या भारतीय संघाच्या निवड चाचणी प्रशिक्षण शिबिरासाठी वाळूज महानगरातील सौरभ हरिश्चंद्र रामटेके याची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रशिक्षक मोहम्मद अब्दुल मोबीन, हर्षल मोगरे, सुनयना अवस्थी, एम. झेड. शेख, मोहम्मद शेख, सुकेशनी रामटेके, नेताजी पवार, विपीन रोडगे आदींनी सौरभचे स्वागत केले आहे.
फोटो क्रमांक - ०२ मार्च, सौरभ रामटेके
---------

Web Title: Sand 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.