शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन धर्म’ वाद सुप्रीम कोर्टात; २६० मान्यवरांचे सरन्यायाधीशांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 11:51 IST

दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन धिंग्रा यांचाही या मान्यवरांमध्ये समावेश आहे. 

नवी दिल्ली : माजी न्यायाधीश आणि नोकरशहांसह २६० हून अधिक मान्यवरांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून ‘सनातन धर्म’ नष्ट करण्याविषयी द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेण्याची विनंती केली आहे.दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन धिंग्रा यांचाही या मान्यवरांमध्ये समावेश आहे. 

या पत्रात म्हटले आहे की, उदयनिधी स्टॅलिन यांनी केवळ द्वेषपूर्ण भाषणच दिले नाही, तर त्यांनी आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागण्यासही नकार दिला. हे पत्र १४ निवृत्त न्यायाधीश आणि १३० माजी नोकरशहा तसेच सशस्त्र दलातील ११८ माजी अधिकाऱ्यांसह २६२ जणांनी लिहिले आहे. स्टॅलिन यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे चिंतेत आहोत आणि या टिप्पण्या निर्विवादपणे भारतीय लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण आहे आणि त्यातून भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन होते, ज्यामध्ये भारताची कल्पना धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून केली जाते. देशाचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य जपण्यासाठी कृती करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेले भाष्य केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे, असे पलानीस्वामी यांनी म्हटले आहे.

थट्टाच केली म्हणानाअत्यंत गंभीर मुद्द्यांवर कारवाई करण्यात प्रशासनाकडून विलंब झाल्यास न्यायालयाचा अवमान होईल, राज्य सरकारने कारवाई करण्यास नकार देऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे आणि कायद्याच्या राज्याचा अवमान केला आहे किंवा त्याची थट्टाच केली असे म्हणाना,” असे पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत