बाबासाहेबांना नरसी येथे अभिवादन
By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:32+5:302015-04-15T00:03:32+5:30
नरसीफाटा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त नरसीफाटा येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आ. वसंतराव चव्हाण, साहित्यिक भगवानराव भिलवंडे, संभाजी भिलवंडे, श्रावण भिलवंडे, प्रा. ढवळे, माणिक लोहगावे, दत्तामामा येवते, व्यंकट कोकणे, एन.डी. नरसीकर, डी.के. हनवते उपस्थित होते. यावेळी आ. चव्हाण यांनी बौद्ध विहारासाठी पाच लाखाचा तर जि.प. सदस्या मनिषा नागेश्वर व शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी प्रत्येकी दोन लाखाचा निधी जाहीर केला. यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली.

बाबासाहेबांना नरसी येथे अभिवादन
न सीफाटा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त नरसीफाटा येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आ. वसंतराव चव्हाण, साहित्यिक भगवानराव भिलवंडे, संभाजी भिलवंडे, श्रावण भिलवंडे, प्रा. ढवळे, माणिक लोहगावे, दत्तामामा येवते, व्यंकट कोकणे, एन.डी. नरसीकर, डी.के. हनवते उपस्थित होते. यावेळी आ. चव्हाण यांनी बौद्ध विहारासाठी पाच लाखाचा तर जि.प. सदस्या मनिषा नागेश्वर व शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी प्रत्येकी दोन लाखाचा निधी जाहीर केला. यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली.