शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये आता मीठ घोटाळा, वरिष्ठ मंत्री पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 13:57 IST

उत्तर प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत आहेत. पशुसंवर्धन घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अजून एक घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देअन्न आणि पुरवठा विभागामध्ये मिठाचा पुरवठा करण्याचा ठेका देण्याच्या नावाखाली को्ट्यवधी रुपयांची अफरातफर या घोटाळ्यामध्ये पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांचाही सहभाग असल्याची शंका पोलिसांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांना नोटीस पाठवण्याची केली तयारी

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन जनतेला दिले असले तरी उत्तर प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत आहेत. पशुसंवर्धन घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अजून एक घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अन्न आणि पुरवठा विभागामध्ये मिठाचा पुरवठा करण्याचा ठेका देण्याच्या नावाखाली को्ट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घोटाळ्यामध्ये पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांचाही सहभाग असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून, याबाबतचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.पोलिसांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांना नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, पशुसंवर्धन घोटाळ्याप्रकरणी एसपीजी गोमतीनगर यांनी मंत्र्यांकडे चौकशी केली आहे. या दोन्ही घोटाळ्यांमधील मुख्य आरोपी आशीष राय याची मंत्र्यांच्या कार्यालयात ये-जा होती. दरम्यान, मंत्रिमहोदयांनासुद्धा या घोटाळ्याची माहिती असावी, अशी पोलिसांना शंका आहे.यापूर्वी उत्तर प्रदेशच्या पशुपालन विभागामध्ये पीठाच्या पुरवठ्याच्या नावावर अफरातफर झाली होती. यामध्ये गुजरातमधील व्यापारी नरेंद्र पटेल यांनी तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये पत्रकार आणि अधिकाऱ्यांना पशुसंवर्धन विभागामध्ये ठेका मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. पशुसंवर्धन विभागामधील या प्रकाराबाबतच्या तपासादरम्यान, अन्न आणि पुरवठा विभागातील अफरातफरही समोर आली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस