सलोनी -जोड
By Admin | Updated: January 24, 2016 22:19 IST2016-01-24T22:19:37+5:302016-01-24T22:19:37+5:30
पेंटिंग खरेदी करून सामाजिक हित जोपासले

सलोनी -जोड
प ंटिंग खरेदी करून सामाजिक हित जोपासलेसलोनीच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्दीष्टाला साथ देत समाजहित जोपासणारे कलाप्रेमींनी उद्घाटनप्रसंगी काही पेंटिंग खरेदी केल्या. त्यात रोहित निकम, प्रकाश पाटील, राजेश पाटील, सिस्टर अलका डिसुझा, सागर धनशेी, किशोर सिंग, हर्षद अडवाणी, श्रीकांत पाटील आणि ईश्वर छाजेड यांनी पेंटिंग खरेदी केले.