शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सचिन पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे; प्रियांका गांधी यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 08:07 IST

आता राजस्थानमध्ये लक्ष

-व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची काँग्रेस संघटनेमधील भूमिका विस्तारत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा कडाडून विरोध असतांना पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी  राजस्थानमध्येही लक्ष घालण्यास सुरू केले आहे. सचिन पायलट यांच्या समर्थकांना राजस्थान मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस असून उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या प्रभारी आहेत; परंतु, त्यांच्याकडे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याप्रमाणेच श्रेष्ठी म्हणून पाहिले जाते.

राजस्थानच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी के. सी. वेणुगोपाल, अजय माकन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची बुधवारी बैठक बोलाविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. गेहलोत हे या प्रस्तावाने अस्वस्थ आहेत.  पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरुद्ध भूमिका घेतली बंडाचे निशाण फडकावले, तेव्हा ते पायलट यांच्याशी निष्ठावंत राहिले होते.  मुख्यमंत्र्यांवर अंकुश ठेवणे, याच दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेल्या पुढाकाराकडे पक्ष वर्तुळात पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका गांधी यांच्या प्रचाराने उत्तर प्रदेशात पक्ष संघटनेला चैतन्य लाभले तर,  उत्तर प्रदेशात कमी आमदार असतानाही अन्य  पक्षांना काँग्रेसला गंभीरतेने घेणे भाग पडेल. 

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस