प्रज्ञाशोध परीक्षेत साईशचे यश
By Admin | Updated: July 31, 2015 00:52 IST2015-07-31T00:52:16+5:302015-07-31T00:52:16+5:30
कोरगाव : गोवा सरकारच्या एनसीईआरटी आल्त पर्वरीतर्फे इयत्ता चौथीसाठी घेण्यात आलेल्या प्रोत्साहन शिष्यवृत्ती परीक्षेत वळपे येथील सरकारी प्राथमिक विद्यालय वळपे या विद्यालयाचा विद्यार्थी साईश देऊलकर याने घवघवीत यश संपादन केले. त्याने 89 टक्के गुण प्राप्त करून शिष्यवृत्ती मिळविली. त्याला मुख्याध्यापिका निलिमा धारगळकर व शिक्षिका वनिता कशालकर यांचे मार्गदर्शन लाभले. पालक-शिक्षक संघातर्फे त्यांचे अभिनंदन केले. (वार्ताहर) फोटो : साईश देऊलकर (मेल)

प्रज्ञाशोध परीक्षेत साईशचे यश
क रगाव : गोवा सरकारच्या एनसीईआरटी आल्त पर्वरीतर्फे इयत्ता चौथीसाठी घेण्यात आलेल्या प्रोत्साहन शिष्यवृत्ती परीक्षेत वळपे येथील सरकारी प्राथमिक विद्यालय वळपे या विद्यालयाचा विद्यार्थी साईश देऊलकर याने घवघवीत यश संपादन केले. त्याने 89 टक्के गुण प्राप्त करून शिष्यवृत्ती मिळविली. त्याला मुख्याध्यापिका निलिमा धारगळकर व शिक्षिका वनिता कशालकर यांचे मार्गदर्शन लाभले. पालक-शिक्षक संघातर्फे त्यांचे अभिनंदन केले. (वार्ताहर) फोटो : साईश देऊलकर (मेल)