पंतप्रधान मोदींकडून रशिया दिनाच्या शुभेच्छा

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:07+5:302015-06-12T17:38:07+5:30

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशिया दिनाच्या शुभेच्छा देत दोन देशांचे संबंध विशेष असल्याचा उल्लेख केला आहे. ते पुढील महिन्यात रशियाला भेट देणार असून येणाऱ्या काळात दोन देशांच्या संबंधाना आणखी महत्त्व प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Russia wishes best wishes for PM Modi | पंतप्रधान मोदींकडून रशिया दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींकडून रशिया दिनाच्या शुभेच्छा

ी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशिया दिनाच्या शुभेच्छा देत दोन देशांचे संबंध विशेष असल्याचा उल्लेख केला आहे. ते पुढील महिन्यात रशियाला भेट देणार असून येणाऱ्या काळात दोन देशांच्या संबंधाना आणखी महत्त्व प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
रशिया दिनानिमित्त माझ्या रशियाच्या जनतेला खास शुभेच्छा. दोन देशांचे अनोखे संबंध असून ते काळाच्या कसोटीला उतरले आहेत, असे त्यांनी रशियन आणि इंग्रजी भाषेत पाठविलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. पुढील महिन्यात होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या(एससीओ) शिखर परिषदेत मोदी सहभागी होत आहेत.(वृत्तसंस्था)

Web Title: Russia wishes best wishes for PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.