धावत्या ऑटोत चोरी

By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-14T00:05:33+5:302015-08-14T00:05:33+5:30

नागपूर : बाजूला बसलेल्या महिलांनी धावत्या ऑटोत सुनीता सुधाकर उबाळे (वय ६७) यांच्या पर्समधून रोख ३,५५० तसेच सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ७ ऑगस्टच्या रात्री ७ वाजता मानेवाडा चौक ते सिद्धेश्वर सभागृहाच्या मार्गावर ही घटना घडली. उबाळे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

Running autoa stealth | धावत्या ऑटोत चोरी

धावत्या ऑटोत चोरी

गपूर : बाजूला बसलेल्या महिलांनी धावत्या ऑटोत सुनीता सुधाकर उबाळे (वय ६७) यांच्या पर्समधून रोख ३,५५० तसेच सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ७ ऑगस्टच्या रात्री ७ वाजता मानेवाडा चौक ते सिद्धेश्वर सभागृहाच्या मार्गावर ही घटना घडली. उबाळे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
---
लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध
नागपूर : शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या रोहित मनोहर निकोसे (वय ३६, रा. रमाबाईनगर) याच्याविरुद्ध तरुणीने बलात्काराची तक्रार नोंदविली. धंतोलीच्या पीएसआय मेसरे यांनी बलात्कराचा गुन्हा दाखल केला.
---
जरीपटक्यात तरुणाचा मृत्यू
नागपूर : इंदोरा झोपडपट्टीत राहणारे राजेश अशोक कुहीकर (वय ३०) झोपेत पलंगावरून
खाली पडल्याने जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे भरती केले असता
१२ ऑगस्टच्या पहाटे डॉक्टरांनी राजेशला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
---

Web Title: Running autoa stealth