खडसेंच्या निवास्थानी गर्दी

By Admin | Updated: June 2, 2016 22:20 IST2016-06-02T22:20:32+5:302016-06-02T22:20:32+5:30

जळगाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी जळगावी होती. सकाळी त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते तसेच बाहेरील काही आमदार आले होते. सकाळी ११ वाजता ते जळगावहून मुक्ताईनगरकडे रवाना झाले.

Ruins crowd of rocks | खडसेंच्या निवास्थानी गर्दी

खडसेंच्या निवास्थानी गर्दी

गाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी जळगावी होती. सकाळी त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते तसेच बाहेरील काही आमदार आले होते. सकाळी ११ वाजता ते जळगावहून मुक्ताईनगरकडे रवाना झाले.
विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बाबत शहरात दिवसभर विविध चर्चा सुरू होत्या. सकाळी ते शिवराम नगरातील आपल्या मुक्ताई बंगल्यावर होते. त्यांच्या प्रतिक्रीया घेण्यासाठी मुंबई तसेच शहरातून विविध वाहिन्यांच्या प्रतिनिधींनीही गर्दी केली होती मात्र कुणालाही प्रतिक्रीया न देता ते मुक्ताईनगरकडे रवाना झाले. सकाळी पक्षाच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवास्थानी गर्दी केली होती. आमदार उदेसिंग पाडवी व नंदुरबार जिल्‘ातील काही पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

Web Title: Ruins crowd of rocks